मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती; १० उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !
मुंबईच्या सीमाशुल्क आयुक्त (प्रतिबंधक) यांच्या अधिकारक्षेत्रातील कस्टम मरीन विंगमधील खालील गट ‘क’ अराजपत्रित (नॉन-मंत्रालयीन) पदांसाठी (Mumbai Customs Bharti) वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त/पात्र